उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल

12th result tomorrow

👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करून पाहू शकता.
1) 12 वी निकाल - Click Here
2) 12 वी निकाल - Click Here
👉 तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे ते 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी खालील लिंक क्लिक करून अर्ज करता येईल.
👉 तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून 2023 दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांना 5 जून 2023 पासून गुणपत्रिका महाविद्यालयात मिळणार आहे.
निकाला संदर्भातील मंडळाचे परिपत्रक खाली पाहू शकता.
नवनवीन माहितीसाठी
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl
0 टिप्पण्या