जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजूषा | World Environment Day Quiz

जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजूषा


World Environment Day Quiz
World Environment Day Quiz


पहिल्या महायुद्धानंतर पर्यावरणावर अत्यंत गंभीर परिणाम झाल्याने पर्यावरण विज्ञान व पर्यावरण शास्त्र असे विषय निर्माण झाले. त्यानंतर त्याची माहिती प्रसारित होणे व लोकांना पर्यावरण विषयक जनजागृती होण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ५ जून १९७२ रोजी सर्वसाधारण सभेत पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

दिनांक ५ जून १९७४ रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक देशाचा आणि तेथील प्रत्येक नागरिकाचा हातभार लागला पाहिजे. त्यासाठी पर्यावरण दिन हा प्रत्येक वर्षी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

जागतिक पर्यावरण दिनाची अधिक माहिती होण्यासाठी  सामान्यज्ञान स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केले आहे.  प्रश्नमंजुषेमध्ये  10 प्रश्नांचा समावेश केलेला आहे. सर्वांनी प्रश्नमंजुषा सोडवावी. 

' प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र '  ही मिळवा. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 5 प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र ईमेल आयडी  वर भेटणार असल्याने सर्वांनी ईमेल आयडी अचूक नोंदवावा. 

चला तर मग चाचणी सोडवू या. !!!!!

 





नवनवीन माहितीसाठी

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या