अध्ययन निष्पत्ती आधारीत प्रश्नपेढी इ.1 ली ते 8 वी
![]() |
Question Bank Std1 - Std8 |
अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ?
"विद्यार्थ्याने विषय शिकल्यानंतर काय साध्य झाले पाहिजे त्याला कोणती कौशल्ये आत्मसात झाली पाहिजे कुठल्या क्षमता विकसित झाल्या पाहिजे यालाच learning outcomes किंवा अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात."
"शैक्षणिक सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या क्षमता आत्मसात केल्या ? हे पाहायला पाहिजे. ह्या क्षमता म्हणजेच अध्ययन निष्पत्ती होय."
वर्गाच्या प्रत्येक वर्षीच्या क्षमता ठरवलेल्या असतात. वर्षाच्या शेवटी मुलांनी या क्षमता अवगत करणे आवश्यक असते. मुलांनी त्यात प्रवीण असायला हवे, अशा बाबतीत अध्ययन निष्पत्ती साध्य झाल्या असे म्हणता येईल.
अध्ययन निष्पत्ती कृती आराखडा-
अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी त्या त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास असायला हवा. त्यावर आधारित कोणते अध्ययन अनुभव मुलांना देता येणे शक्य आहे याचा विचार करायला हवा.अध्ययन निष्पत्ती व छोट्या छोट्या कृतींचा मेळ वर्गाच्या स्तरावर घातला पाहिजे.
अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपेढीचा अभ्यास करूया. खालील लिंकवर क्लिक करून आपण त्या त्या वर्गाच्या प्रश्नपेढी डाउनलोड करु शकता.
अध्ययन
निष्पत्ती आधारीत प्रश्नपेढी |
अ. क्र. | अध्ययन निष्पत्ती आधारीत प्रश्नपेढी |
---|---|
पहिली | येथे क्लिक करा |
दुसरी | येथे क्लिक करा |
तिसरी | येथे क्लिक करा |
चौथी | येथे क्लिक करा |
पाचवी | येथे क्लिक करा |
सहावी | येथे क्लिक करा |
सातवी | येथे क्लिक करा |
आठवी | येथे क्लिक करा |
सदर प्रश्नपेढी ही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांनी तयार केलेली आहे. याचे सर्व अधिकार DIET कोल्हापूर यांच्या सवधीन आहेत. आपणास फक्त माहितीसाठी या ठिकाणी pdf स्वरूपात माहिती देण्यात आलेली आहे.
इयत्ता पहिली अध्ययन निष्पत्ती डाउनलोड करा. - Click Here
इयत्ता दुसरी अध्ययन निष्पत्ती डाउनलोड करा.- Click Here
इयत्ता तिसरी अध्ययन निष्पत्ती डाउनलोड करा. - Click Here
इयत्ता चौथी अध्ययन निष्पत्ती डाउनलोड करा. - Click Here
इयत्ता पाचवी अध्ययन निष्पत्ती डाउनलोड करा. - Click Here
इयत्ता 6 वी ते 8 वी अध्ययन निष्पत्ती डाउनलोड करा. - Click Here
नवनवीन माहितीसाठी
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl
0 टिप्पण्या