अहिल्यादेवी होळकर जयंती प्रश्नमंजुषा 2023
![]() |
Quiz on Ahilyadevi Holkar Jayanti |
ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.
त्यांच्या जीवनकार्यावर आधारीत सामान्यज्ञान स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केले आहे. ती प्रश्नमंजुषा नक्की सोडवावी. प्रश्नमंजुषेमध्ये 10 प्रश्नांचा समावेश केलेला आहे.
' प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र ' ही मिळवा. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 5 प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र ईमेल आयडी वर भेटणार असल्याने सर्वांनी ईमेल आयडी अचूक नोंदवावा.
चला तर मग चाचणी सोडवू या. !!!!!
नक्की वाचा : महाराष्ट्र दिनानिमित्त प्रश्नमंजुषा 2023
नवनवीन माहितीसाठी
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl
0 टिप्पण्या